STORYMIRROR

angad darade

Others

3  

angad darade

Others

नाते

नाते

1 min
167

रक्तापेक्षा श्रेष्ठ असती मानलेली नाती 

जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यत ती जपावी

राग वैर सारं सोडून मी अन् मोठेपण

मनी भावना निःस्वार्थी अन् प्रेमळ असावी


Rate this content
Log in