STORYMIRROR

Rajesh Varhade

Children Stories

2  

Rajesh Varhade

Children Stories

नाते सासू सुनेचे

नाते सासू सुनेचे

1 min
62

जगी श्रेष्ठ नाते 

माय लेकीचे 

जाता सासरी होय 

नाते असे सासू-सुनेचे


वागता माये समान 

प्रेम आपुलकीने 

तसेच मिळावे मग 

आई माणून घ्यावे सुनेने


कोणीही पाहुना 

चार दिवस जगी 

सांभाळून भावना 

जपून सर्वांशी वागी


जपल्या जाव्या 

कुणाच्याही भावना 

एवढीच आशा नवीन 

घरी असताना


भांडण हेकेखोरपणा 

नसावा वागण्यात 

जगी तोचि सुखी

माने आनंद जपण्यात.


Rate this content
Log in