STORYMIRROR

Amrapali Dhende

Others

2  

Amrapali Dhende

Others

नारी जीवन

नारी जीवन

1 min
195

नारी जीवन असे संघर्षमयी

घेतात अनुभव या निरंतरी

वेदना असतात खूप जीवनी

तरी हस्य फुलवतात गालावरी

काही नारी वाईट असतात

तर काही लक्ष्मी सम भारी

वाईट नारी दुःख देत जाते

भारी नारी सुखाची देते सरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन