STORYMIRROR

Amrapali Dhende

Others

3  

Amrapali Dhende

Others

एक धागा सुखाचा

एक धागा सुखाचा

1 min
363

दुःखाचे धागे अनेक सारे

सुखाचा मात्र एकच धागा

दुःखात साथ इतरांना देऊनी

आपलेपणाने जीवनी वागा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन