STORYMIRROR

Amrapali Dhende

Others

3  

Amrapali Dhende

Others

खूप सांगायचंय मला

खूप सांगायचंय मला

1 min
266

खूप काही सांगायचंय मला

हलकी करायचे आहे मन

समजून घे माझ्या मनाला

समाधानी होईल हे जीवन


Rate this content
Log in