STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

नाही विचार केला कधी

नाही विचार केला कधी

1 min
277

काय मिळालं मला

   नाही विचार केला कधी


लढत राहिले, झुरत राहिले

   तमा कशाची मी बाळगली नाही


वेड्यागत सर्वांवर मी प्रेम केले

   स्वतःचे पर कापुनी बंदिस्त मी झाले


का करतेस मी, कोणासाठी करतेस मी

   कळले सर्व पण किंमत कोणी केली नाही


शेवटी मी आपलेच म्हणुनी माफ केले

   बंदिवान मी ह्या घरातच झाले


Rate this content
Log in