STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

नाही बेकार...

नाही बेकार...

1 min
95

वाट तुझी मी बघत आहे 

पण तुझं नसणं नाही नकार...

नाही मिळालीस तू मला 

तरी जन्म माझा नाही बेकार.... 


Rate this content
Log in