मुक झालं
मुक झालं
1 min
142
तुला मन भरून बघायच होता
पण तू दिसताच तेच भरून आलं
तुझ्याशी मन भरून बोलायचं होतं
पण तू दिसताच ते आपोआप मुक झाला