(मु)खवटा
(मु)खवटा

1 min

286
रंगीबिरंगी असावेत असे हे बाजरी..
कधी गुलाबी-गुलबक्षी
त्यावरची नाजूक नक्षी
कधी पंधरा - शुभ्र
कमलदलांचा ध्वज
पिवळे पितांबर गुरुराजाचे
सांत्वन करी मनाचे
हिरवी गर ती सडे मनावर
मोरपंख स्तव जडे अंगावर
ह्यांच्या खाली कोण उरे?
ह्या रंगांना लाऊन कोणास भजे
रोज कोरे खवट बदलावे
मुख तुझंही हेय लाजिरवाने
कुना डावया न उरावे
आत्म्यापारी रंगावे
अरे....
मुख सावर तू... खवट यावर तू...
रंग नको अवतरुस तू ...
निसर्ग सांगे तसेच गवे...
खवट्यास खुंटीवर धरावे...
मनाला साद घालून जगावे...
कधी दोषाने, कधी भूषणे ...
कधी काळजात हि रुतावे...
उरात उडणाऱ्या खवट्या....
मनातून ... मुखवट्यात झुराव्यात....