STORYMIRROR

Vaishali Ayya

Others

3  

Vaishali Ayya

Others

भावना

भावना

1 min
267

उमगले ना गुपित ह्यांचे 

कधी ओलाव्याने तर कधी गारव्याने 

संभाळणे, प्रेमाने तर कधी आक्रोशाने 

अजूनही.... गाढ तेच त्यांचे सूर 

कित्येकांना कलेचं नाही 

त्यांच्या नखाऱ्यातल्या बाजू 

न कधी मुटकणाऱ्या कला... 


हिच्यातली ती... आणि तिच्यातली ती 

हिला न तिला ती उचकलीच नाही.. 

ह्या उचकणाऱ्या त्यांच्या 

कुणाला काळ्याच नाही... 


उगाच रुसून, उगाच फुगून 

फुग्यांचे गुच्छ उडवून... 

आकाशी सोडल्या कोणी 

दूर किनारी सागराच्या.... 

पक्षांच्या पंखात.... मलमली मऊ ऊर 

कुणाला दिसलेच नाही... 


शब्दांनाही शंका.... 

काळजाला गंज .... 

फुलातला तो नसलेला सुगंध... 

अत्तरातूनही कुणात तो घुमलाच नाही... 


Rate this content
Log in