मतदार राजा
मतदार राजा
1 min
344
मतदार राजा जागा कधी होणार
तुझे मत काय तुला कोण विचारणार
उघडी वागडी जनता अन तडफडणारा बळीराजा
सत्तेच्या वजाबाकीत तुम्ही आम्ही पोळणार
आज हयाच्या उद्या त्याच्या साठी मतांच्या पायघड्या घालणार
आणि त्याचाच मस्तवाल आसूड आपल्या पाठीवर झेलणार
मतदार राजा जागा कधी होणार
तुझे मत काय तुला कोण विचारणार
