STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

मतदान

मतदान

1 min
253

लोकशाहीचा मूलभूत हक्क

बजावणारच हे पक्क


प्रत्येकाचे मत महत्त्वाचे

नेता निवडायला ताकदीचे


सुशिक्षित सुजान जनता

मतदान करून निवडा नेता


मतदान होईल शम्भर टक्के

तरच टिकेल लोकशाही हटके



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ