STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

मोनालिसा...

मोनालिसा...

1 min
191

गूढ सौंदर्याची खाण जणू काळजात वार 

स्मितातला हलका गोडवा जसा मायाजाळ 

मनमोहक भावनांचा सुगंधी संमिश्र गुलाब 

लि. द. व्हिंचीची तू मोनालिसा करते घायाळ 


Rate this content
Log in