STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

मोहमाया...

मोहमाया...

1 min
768

वाटे कधी झुगारून

प्रेमाची सारी मोहमाया...

जपावे स्वतःस एकदा

पण कवटाळते ममतेची माया...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ