STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

4  

Bhavana Gandhile

Others

मोहक रुप

मोहक रुप

1 min
530

किती मोहक रुप तुझे

मज पाडते नेहमी भुरळ..!


तू दिसता चाफ्यासम

हास्य उमलते निखळ..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन