मोगरा
मोगरा
1 min
424
स्वर संगीतासम तू जणू
तुझ्या आठवणी मोगऱ्याचा दरवळ..!
तुझ्या भेटीविना होते
माझ्या हृदयाची होरपळ..!
स्वर संगीतासम तू जणू
तुझ्या आठवणी मोगऱ्याचा दरवळ..!
तुझ्या भेटीविना होते
माझ्या हृदयाची होरपळ..!