मोगरा
मोगरा
1 min
468
मी पाहिले तुला असे
जणू मोगरा फुलला..!
तुझ्या पहिल्या नजरेत
माझा चेहरा खुलला..!
मी पाहिले तुला असे
जणू मोगरा फुलला..!
तुझ्या पहिल्या नजरेत
माझा चेहरा खुलला..!