STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

3  

Anupama TawarRokade

Others

मनवेडे

मनवेडे

1 min
267

मनवेडे 

सैरभैर 

रानोमाळी 

करे सैर


पंख त्यास 

विचारांचे 

आठवणी

जीवनाचे


मनाचा रे

कोण घेई

सांग ठाव

कोठे जाई


असूनही

सारे येथे

तू नाहीस

का रे तेथे


साहित्याला गुण द्या
लॉग इन