STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

मणी

मणी

1 min
111

माळ तुटली जसा मणी बिखरती तसेच या तारखांच्या पसाऱ्यातून डिसेंबर घसरतो आहे

या आयुष्यात जे नकोसे झाले ते चेहरे आपोआप आयुष्यातून वजा झाले


Rate this content
Log in