STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

3  

Bhavana Gandhile

Others

मनमोहना

मनमोहना

1 min
333

मनमोहना तू चित्त वेदले

रुप पाहूनी मन फुलले..!

जणू मनावर रुप कोरलेले

स्वर बासूरीत मी हरलेले..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन