मनी माजर
मनी माजर
1 min
416
एक होती मनी माऊ
धन्या कडे घुटमळत
करे ती म्ँऊ मँऊ...।।1।।
लाडीक गोडी लावून
सांगे ती घाल मजसी
गोड गोड खावु पीऊ ।।2।।
देखने रुप तीचे
मजसी भावे फार
डोळे ते देखने माऊचे ।।3।।
लावावा जीव अन् दयावी माया
अशा त्या गोजिरवाणी प्राणी मात्रा वर
माणसांचे काय हो सांगावे
क्षणात रूप दावती अपुलेच सारे ।।४।।
