STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

मंद झुळूक...

मंद झुळूक...

1 min
427

मंद झुळूक येता 

केस तुझे डोलतात... 

दुसरं सगळं दृश्य 

डोळे माझे विसरतात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन