STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मनावरचा जखमा

मनावरचा जखमा

1 min
443

पायात काटा गेला

की वेदना होतात

पण मनावर जखमा झाल्या की

ह्या वेदना चिरकाल टिकतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन