STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मनातलं वाचता येतं

मनातलं वाचता येतं

1 min
386

सहज मनात आलं माझ्या

तुला माझ्या मनातलं

सगळं वाचता येतं

पण माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून

माझं प्रेम का नाही वाचता येत


Rate this content
Log in