STORYMIRROR

सुरेश पवार

Children Stories

3  

सुरेश पवार

Children Stories

मनातला पाऊस

मनातला पाऊस

1 min
11.3K

मस्त भिजावे मस्त रमावे,

सवंगडी ला घेऊन खूप रमावे,

मनातलं पाऊस जागे करावे......


   विटीदांडू खेळावे, भोवरा खेळावे

   शाळेला दांडी मारावी,मनातलं 

   पाऊस जागे करावे......


मनातल्या मनात खुदकन हसावे,

इवल्या इवल्या बाहुल्यांचा खेळ करावे, मनातलं पाऊस जागे करावे....


   शाळेत मुलांच्या खोड्या करावे,

   मास्तरांचा मार दणकून खावे

   मनातलं पाऊस जागे करावे......


रानात फिरावे बोर करवंद आणावी

कट्ट्यावर बसून मनसोक्त खावे

मनातलं पाऊस जागे करावे.......


   आजीची खोड्या करून धूम

   ठोकवी,बाबाचा मार खूप खावे

   मनातलं पाऊस जागे करावे......


मौज मस्ती खूप करावी,

डोहात पोहायची मजा घ्यावी,

मनातलं पाऊस जागे करावे,मनातलं पाऊस जागे करावे.......


बाल मनाला खूप रमवावे, खूप रमवावे,मनातलं पाऊस जागे करावे,जागे करावे...


Rate this content
Log in