STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मनातला गुंता

मनातला गुंता

1 min
480

काय करावे काही कळत नाही

माझ्या मनाचे मलाच कळत नाही

वाढत जातो गुंता सारा

उत्तर मला काही मिळत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन