STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

4  

Bhavana Gandhile

Others

मनातील भाव

मनातील भाव

1 min
452

मनातील भाव उंचबुनी आले

ओठांच्या कुलूपात ते राहिले बंदिस्त..!


इच्छा असुनही नाही व्यक्त केले

जेव्हा शब्दांनी केल्या वाटा प्रशस्त..!


Rate this content
Log in