STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मनाशी माझ्या

मनाशी माझ्या

1 min
440

कालच तुझ्याशी बोलले मी

पण वाटला खूप दिवस झाले बोलले नाही

खरच मी वेडी झाले का तुझ्या प्रेमात

की मला आठवत नाही तुझ्या बोलली म्हणून


Rate this content
Log in