मन...
मन...
1 min
402
दयाळू सोज्वळ मन
कसं कोमल असावं...
मनात डोकावताच
तुझं रूप दिसावं...
दयाळू सोज्वळ मन
कसं कोमल असावं...
मनात डोकावताच
तुझं रूप दिसावं...