मन...
मन...
1 min
329
मन आता नकळत कुठेतरी
हरवतंय असं वाटत आहे...
एकटेपणातला बेसूर त्राण
आता सहज बदलत आहे...
मन आता नकळत कुठेतरी
हरवतंय असं वाटत आहे...
एकटेपणातला बेसूर त्राण
आता सहज बदलत आहे...