STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

3  

SANJAY SALVI

Others

मन...

मन...

1 min
357

मनाचेच खेळ सारे, उगा व्यर्थ चिंता असे,

असे घडता तसे होते, तसे घडता होई हसे,

पुन्हा नवे प्रश्न, अन पुन्हा तीच व्यथा असे,

मन चिंती तेन वेरी, नको तेच चित्ती वसे,

मनाशीच बोलणे, मनाशीच भांडणे,

मनाशीच खेळणे, अन मनाशी रागावणे,

मनातल्या मनात आहे, मनाशीच द्वंद्व माझे,

नसे काहे अंत याला, मन मोठे करायचे !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन