मन फुलपाखरू...
मन फुलपाखरू...
1 min
729
अंतर्मनाचा ऐकता आवाज
मन माझं प्रफुल्लित झालं...
भेट माझ्याशी माझी होता
मन माझं फुलपाखरू झालं...