STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मन माझं रमतंय

मन माझं रमतंय

1 min
581

कळत नाही मला माझं मन काय शोधत आहे

कळत नाही मला कशात मन माझे रमतंय

असं वाटतं मला हातून काहीतरी निसटत

असं वाटतं दुःख मनातल्या मनात झुरतंय


साहित्याला गुण द्या
लॉग इन