STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मन लागत नाही

मन लागत नाही

1 min
756

अशी कशी आवरू ह्या वेड्या जीवाला

मन लागत नाही पण मन लावते

खरच काय करू ह्या वेड्या मनाचे

तुजवीन नाही करमत रे सख्या रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन