STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

4  

Sangam Pipe Line Wala

Others

मन जिंकण्याचं करे.....

मन जिंकण्याचं करे.....

1 min
422

साडी नेसून हातात हिरवा चुडा घालून 

माझं मन तुझ्यासोबत फिरण्याचं करे......


आता सहन होईना हा दूराव्याच वार्ड 

कधी छापशील आपल्या लग्नाचे कार्ड 

प्रेमात वेडी मन तुला जीव लावण्याचं करे.....


तुझे मित्र मला कधी वाहिनी बोलतील 

सगळेच खुशीत आपल्या लग्नात नाचतील 

माझं मन साजणा तुझं मन जिंकण्याचं करे.....


आपण जेवण कधी करणार एका ताटात 

माझा वेडा जीव अडकला प्रेमाच्या लाटात 

माझं मन ना तुझ्या पडून दूर जाण्याचं करे.....


माझ्या सगळ्या मैत्रिणींचं झालं आहे लग्न 

सांग संगम कधी करशील माझ्यासोबत लग्न

हा माझा जन्म तुझ्या नावावर करण्याचं करे.....


Rate this content
Log in