STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मला बोलायचं आहे

मला बोलायचं आहे

1 min
808

राहवत नाही तुझ्याशिवाय मला थोडा वेळ दे ना रे?

खूप बोलावसं वाटतं काय बोलु कळत नाही मजला

खूप काही सांगायचं मला ऐकून तू घेशील ना?

सतत तुला बघावसं वाटतं समजून तू घेशील ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन