STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मिटले डोळे

मिटले डोळे

1 min
331

मिटले चुकून डोळे माझे

ही रात्र हरवूनी जाते मनी

असतीस आस तुझी सदा

वाटत राहते उगीच माझ्या मनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन