मिञसेना
मिञसेना
1 min
228
मिञसेना आपली मिञसेना आपली
मिञसेना आपली मिञसेना आपली ॥धृ॥
गावोगावच्या विकासासाठी
सैदव जनतेच्या कल्याणासाठी
जनसेवा हो करण्यासाठी
स्वराज्याच्या भुमीवर पाय रोवुनी उभी ॥१॥
दारिद्र्य दुर करण्यासाठी
न्याय हो हक्कासाठी
लोकहीतासाठी झटणारी
मदतीसाठी तत्पर अशी ॥२॥
जनसेवक असे विचारी
जवानासोबत शेतकरी
मानवतेचा धर्म घेऊनी
शिलेदार तोचि कार्य करी ॥३॥
नारीशक्तीमुळे विकास
कार्याला गती हो मिळे
कर्तृत्त्वान कार्यकर्ता लढवय्ये
साथीला तेचि निश्चयी लढवय्ये ॥४॥
