STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

मी का लाचार...

मी का लाचार...

1 min
591

जवळच्यांच्या मनातले डिवचणारे हट्ट 

माझे चांगले जरी असले आचार विचार... 

माझ्या असण्याच्या वेदनांचा दूर आहे गंध

भावनांच्या गर्तेत मी का आहे लाचार... 


Rate this content
Log in