महात्मा गांधी
महात्मा गांधी
1 min
145
गांधी होते महान
कीर्ती त्यांची छान
गांधी होते तत्त्वनिष्ठ
म्हणुन जनता होती एकनिष्ठ
गांधी होते समाजसुधारक
म्हणुन लोक त्यांचे एकनारच
सत्य, अहिंसा तत्त्व त्यांचे
मानले आचरण केले समाजाने
आदर्श त्यांचे जिवन विचार
म्हणुन तिकिटे, नाणी, फोटो त्यांचे सगळ्यावर
साधी राहणी, उच्च विचार
समाजाचे भले करणार
असे गांधी होते महान
कीर्ती त्यांची छान.
