STORYMIRROR

Gautam Jagtap

Others

4  

Gautam Jagtap

Others

महाभयंकर आजची स्थिती

महाभयंकर आजची स्थिती

1 min
425

दिवसागणिक असहाय्य करणारा हा क्षण|

रोजनिशी करावं लागतं स्वत:चे स्वरक्षण||


जगाला कोरोनाच्या संकटातून वाचवण्यासाठी|

काही दिवस घरात राहुन संकल्प पाळू देशासाठी||


२१ दिवस काय हो,आजुन काही दिवस रहाण्याची क्षमता आहे.|

पण कोरोना विषाणू मुक्त होईल, कारण माझा भारत देश महान आहे.||


जगाला कोरोनाच्या भितीने महाभयंकर स्थिती होत|

आम्ही न खचता ह्या कोरोना वर करू मात||


जबाबदारी घेणे हे आपले सततचे कर्तव्य समजा |

देव नाही पण सरकार,पोलीस, आर्मी, डॉक्टर सदैव सांभाळत आहे प्रजा||


Rate this content
Log in