STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

मेंदीची परिभाषा...

मेंदीची परिभाषा...

1 min
12.2K

मेंदी एक सौंदर्य शृंगार

सजतो हाता-पायावर 

रंगतो लालबुंद प्रेमळ 

खुलतो हळव्या मनावर... 


सणसमारंभात असे मान 

स्त्री-पुरुषाचा अलंकार 

सुगंध आनंदित करणारा 

मिटवी मन भार निविकार... 


रंगाची गडद छटा जणू 

प्रेमाचे प्रतीक भासे पवित्र

रेशमी बंधनधागे उमटवे

नात्याच्या परिभाषेचे चित्र... 


Rate this content
Log in