STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

मौजमजा...

मौजमजा...

1 min
280

व्हिडिओ कॉल, चॅटिंग चा पिसारा 

आलाय जवळ जगाचा अवघा पसारा 

पण दुरावा जाणवतोय गळाभेटीचा 

मौजमजेतला हा सुंदर वेढा सुटावा 


Rate this content
Log in