STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

3  

Anupama TawarRokade

Others

मैत्रीणी

मैत्रीणी

1 min
268

मैत्रीणी

माझ्या सख्या

तितक्याच देदीप्यमान धाडसी

मायाळू, सालस, क्रीयाशील मनमिळावू


मैत्रीणी

तत्पर शिकण्यासाठी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

सतत नाविण्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी


मैत्रीणी

लेकराची माय

समाजाची बांधिलकी जपणाऱ्या

समाज प्रबोधनासाठी नेहमी धडपडणाऱ्या


मैत्रीणी

कुटुंबाचा केंद्रबिंदू

घराला स्वर्ग बनवणाऱ्या

घरातल्यांच्या सुख-दुःखासाठी सतत झटणाऱ्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन