STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

मैत्रीचा धागा...

मैत्रीचा धागा...

1 min
760

दूरचे असले आपले संवाद जरी 

मैत्रीचा धागा असा विणलेला... 

ज्याच्या प्रत्येक गाठीचा हिशोब 

सहवासातल्या आनंदाने जपलेला... 


Rate this content
Log in