मैत्रीचा धागा
मैत्रीचा धागा
1 min
327
प्रित तुटताच येथे
विरहगीत सगळेच लिहणार..!
पण मैत्रीचा धागा अलगत
कोण आता जाणिवेने जपणार..!
