STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

मैत्री

मैत्री

1 min
460

नात्यातलं गोड नि गोंडस नाव ‘मैत्री’

बंध रेशमी मुलायम काळजाचे ‘कैदी’

वयाचे नि प्रेमाचे गंध नाही ‘वैरी’

भावनांचे कल्लोळ जपणारे ‘कैवारी’


Rate this content
Log in