Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Santosh Jadhav

Others

2  

Santosh Jadhav

Others

मैत्री

मैत्री

1 min
7.1K


मैत्रीचं नातं न तुटणारी गोष्ट आहे

मित्रांच मनच, खरं मुक्काम पोष्ट आहे

 

नकळत होते मैत्री अन्

जिवलग होऊन जाते

एक- मेकांच्या काळजीने

भाव खावून जाते

 

एकटेपणात दाटलेला कंठ

मित्रांच्या खांद्यावर वाहू लागतो

जात- पातीच्या पुढे जावून

हा एकाच ताटात जेवू लागतो

 

शाळा , कॉलेज अन् करियर

मित्रांची कायम संगत असते  

आपलेपणाच्या हक्काने मैत्री मग

चुका सुध्दा सांगत असते.

 

कुठंही भेटू द्या एकेरी नावांन

हाक मारते तिच मैत्री

मैत्रीच्या सातबा-यात

नवे रंग भरते तिच मैत्री

 

म्हणून मैत्रीचं नातं अलवेज मोष्ट आहे

मित्रांच मनच, खरं मुक्काम पोष्ट आहे

 


Rate this content
Log in