STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

मैत्री साथ...

मैत्री साथ...

1 min
11.3K

मैत्रीवर माझा अधिक विश्वास

होऊ देणार नाही तुला निराश 

मैत्रीचा हात एकदा दिलास ना 

कधीच होणार नाहीस तू हताश


Rate this content
Log in