मैत्री प्रेम
मैत्री प्रेम
1 min
127
कृष्ण सुदामाची जोडी
आहे ते कलीयुगी उदाहरण
भाव प्रेम आत्म समर्पन
या मैत्रीचे ते बंधन
दोस्तीच्या या नात्यावर
रंग भरले जलमभर
छाती ठोकुन मी बहाद्दर
मैत्री जपविली जीवनभर
नको धन संपत्ती भंडार
हवी मैत्री तुझी जीवन भर
कृत अकृत या वेळेवर
मैत्रीच प्रेम पांघरूण हवं जीवनभर
आत्मविश्वासाचा पहरेदार
ताठ उभा आहे हा शिलेदार
बिन रंगाचा प्रेमाचा झेन्डा
मैत्रीचा आहे हा खजीनदार
